ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तानची सोशल मीडियार खिल्‍ली, पाहा मजेशीर ट्विट्स

0
7

ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तानने पहिल्‍याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली असली तरी बहुतांश प्रेक्षकांना सिनेमाने चांगलेच निराश केले असल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे येत्‍या काही दिवसांत या सिनेमाची कमाई मंदावण्‍याची शक्‍यता तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे.

सोशल मीडियावर या सिनेमाला चांगलेच ट्रोल केले जात असून अनेक मजेशीर ट्विट्स व्‍हायरल होत आहे.