… तर 1 डिसेंबरपासून रद्द होणार तुमचं गॅस कनेक्शन 

मुंबई | ज्या लोकांनी नवीन गॅस कनेक्शन घेताना केवायसी म्हणजेच आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती दिलेली नाहीये, अशा सर्वांचं गॅस कनेक्शन येत्या 1 डिसेंबरपासून रद्द करण्यात...

काश्मीरमध्ये पंचायत निवडणूकीसाठी 18 टक्के मतदान

श्रीनगर : काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु असून आतापर्यंत 18 टक्के मतदान झाले आहे. 283 केंद्रांवर हे मतदान सुरू आहे. श्रीनगर, बांदीपूरा, लेह, कारगील,...

अनैतिक संबंधाने केला विवाहित तरुणाचा घात, प्रेयसीनेच काढला काटा

तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कर्जत (रायगड) | अनैतिक संबंधामुळे विवाहित तरूणाची हत्‍या झाल्‍याची खळबळजनक घटना नेरळ जवळील वंजारपाडा येथे उघडकीस आली आहे. नंदकुमार रघुनाथ कालेकर...

त्रिपुरातील 32 निर्वासित कुटूंबांना मिझोराममध्ये मतदानाचा अधिकार

नवी दिल्ली : त्रिपुरातील 32 निर्वासित कुटूंबांना मिझोराममध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मागील दोन महिन्यापासून या निर्वासित कुटूंबांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. यातील...

मराठी रंगभूमीचे ‘नटसम्राट’ झाले 93 वर्षाचे

मुंबई | मराठी रंगभूमीचे 'नटसम्राट' ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा आज 93 वा जन्मदिवस. डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक मराठी, हिंदी नाटक आणि...

‘दलित’ शब्‍दावर सरसकट बंदी योग्‍य नाही, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे मत

नवी दिल्‍ली | माहिती व प्रसारण मंत्रालयाने माध्‍यमांना 'दलित' शब्‍दाऐवजी 'एससी' शब्‍द वापरण्‍याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने याला विरोध करत...

चोरट्या प्रवाशांनी एका वर्षात रेल्वेचे 14 कोटींचे सामान केले लंपास

नवी दिल्ली- आपल्या प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सोयी पूरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वे प्रशासन आता चोरींच्या वाढत्‍या घटनांमुळे हैराण झाले आहे. याचा खुलासा खुद्द रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठाकडून...

पी.व्ही सिंधूचा हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या दुसऱ्या फेरीत पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात

हाँगकाँग | रियो ऑलंपिक मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूला हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या दुसऱ्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे तिची वर्ल्ड रँकिंगमध्ये घसरण...

तीन- तीन प्रेयसींचे लाड पुरवणे झाले कठीण, म्हणून त्याने सुरू केली चोरी

नवी दिल्ली | गरिबीला कंटाळून किंवा एखादी हौस पुरवण्यासाठी चोरी केली अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पण नवी दिल्ली येथे एक वेगळाच प्रकार...

मनेका गांधी यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही : मुनगंटीवार

  मुंबई -  अवणी वाघिणीच्या मृत्यूवरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्रीसुधीर मुनगंटीवार हे आमने - सामने आल्याचं पाहायला मिळालं होत. वाघिणीच्या  मृत्यूवरून  मनेका गांधी यांनी वनमंत्र्यांवर...